MLA Suhas Kande, Anjum Kande, MP Shrikant Shinde welcoming Chief Minister Eknath Shinde at the inauguration ceremony of Shiv Srishti. Sanjay Nirupam, senior leader Bapusaheb Kawade etc.
MLA Suhas Kande, Anjum Kande, MP Shrikant Shinde welcoming Chief Minister Eknath Shinde at the inauguration ceremony of Shiv Srishti. Sanjay Nirupam, senior leader Bapusaheb Kawade etc.esakal

CM Eknath Shinde : नांदगाव पालिकेच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी देणार : मुख्यमंत्री शिंदे

CM Eknath Shinde : नांदगावमध्ये उभारण्यात आलेला शिवसृष्टीचा प्रकल्प कौतुकास्पद असून, त्यासाठी लागणारा आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल.
Published on

CM Eknath Shinde : नांदगावमध्ये उभारण्यात आलेला शिवसृष्टीचा प्रकल्प कौतुकास्पद असून, त्यासाठी लागणारा आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर नांदगाव पालिकेच्या नवीन इमारतीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पर्यटन विकास योजना, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक हेक्टर क्षेत्रात शिवसृष्टी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. (Chief Minister Shinde statement of 10 crores will be provided for building of Nagaon Municipality )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com