Sudhakar Badgujar
sakal
नाशिक: नाशिक महापालिका निवडणुकीत सिडको प्रभागात संधी साधत भारतीय जनता पक्षवासी झालेल्या सुधाकर बडगुजर यांनी २०२४ मध्ये त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा ‘वचपा’ काढला. बडगुजर यांनी योग्यवेळी नेम साधत भाजपचेच माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा गेम केला आहे.