Nashik News : सिडकोत टोळक्याचा राडा; उद्यानाच्या वॉचमनला मारहाण

Latest Nashik News : सिडकोतील महाकाली गार्डन येथे टोळक्याला रात्री उद्यानात मनाई केली असता संशयित टोळक्याने वॉचमनला धक्काबुक्की केली.
beating
beatingesakal
Updated on

नाशिक : सिडकोतील महाकाली गार्डन येथे टोळक्याला रात्री उद्यानात मनाई केली असता संशयित टोळक्याने वॉचमनला धक्काबुक्की केली. त्यानंतर कोयते, लोखंडी रॉड घेऊन आलेल्या टोळक्याने राडा घालत उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडत नुकसान करून दहशत पसरवली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com