NMC News : खड्ड्यांच्या तक्रारी करा व्हॉटसॲपवर; महापालिकेकडून नागरिकांना तक्रारींची सोय उपलब्ध

Latest Nashik News : शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्यादेखील तक्रारी वाढल्या आहेत.
Nashik NMC
Nashik NMCesakal
Updated on

नाशिक : शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्यादेखील तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजविणे तसेच नादुरुस्त खड्डे व रस्ते दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना तक्रारींची सोय उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या वेबसाईटसह व्हॉट्सअप क्रमांक व थेट अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून खड्ड्यांसंदर्भात माहिती देता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com