Nashik News : निष्कृष्ट काम आढळल्यास कारवाई : जिल्हाधिकारी जलज शर्मा

Latest Nashik News : जिल्हा वार्षिक योजनेमधून मूलभूत सुविधांच्या कामांची गुणवत्तेची तपासणी केली जाणार असून निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिला.
Collector Jalaj Sharma while giving guidance during the district annual review meeting on Wednesday.
Collector Jalaj Sharma while giving guidance during the district annual review meeting on Wednesday.esakal
Updated on

नाशिक : जिल्हा वार्षिक योजनेमधून मूलभूत सुविधांच्या कामांची गुणवत्तेची तपासणी केली जाणार असून निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिला. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वर्षासाठी मंजूर नियतव्ययानुसार व प्राप्त प्रशासकीय मान्यतेनुसार निधीचे वितरण करण्यात येईल. प्रत्येक विभागाने हा निधी वेळेत खर्च करण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com