.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik News : रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा तसेच पायाभूत सेवा- सुविधासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. याप्रश्नी शहरातील तीनही आमदारांनी महापालिका आयुक्तांना त्यांच्या दालनातच घेराव घालण्याचा इशारा दिल्यानंतर अखेर आयुक्त डॉ. अशोक करंजकर समस्यांची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले. शहरामध्ये रस्त्यांवरील खड्डे तसेच अतिक्रमण अपुरा पाणीपुरवठा यासारख्या अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहे. (Commissioner in Grounds to inspect issues at Kanhere Maidan )