

Nashik SIT Arrests
esakal
Nashik TCS Case: नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात पीडितांनी तपास यंत्रणेसमोर सांगितलेले अनुभव अतिशय भयानक आहेत. बुरखा घाल्याच्या सक्तीवर छळ केल्याचा प्रकार, चुकीचे स्पर्श आणि शोषण केल्याचा अनुभव पीडितांनी सांगितला.