Nashik Tourism: सलग सुट्यांनी पर्यटन अन्‌ अर्थव्‍यवस्‍थेलाही बहर! 5 दिवसांत तीन लाखाहून अधिक पर्यटकांची भेट, कोट्यवधींची उलाढाल

Nashik News : पाच दिवसांच्‍या कालावधीत सुमारे तीन लाख पर्यटकांनी भेट दिल्‍याचा व्‍यावसायिकांचा अंदाज असून, यामुळे कोट्यावधींची उलाढाल झालेली आहे.
Due to the consecutive holidays, there was a rush of tourists and devotees near the dock on Friday
Due to the consecutive holidays, there was a rush of tourists and devotees near the dock on Fridayesakal
Updated on

Nashik Tourism : स्‍वातंत्र्यादिन दरम्‍यानच जोडून आलेल्‍या सुट्यांमुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांनी नाशिकला पसंती दर्शविल्याने पर्यटनासोबत स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थेला बहर आली आहे. पाच दिवसांच्‍या कालावधीत सुमारे तीन लाख पर्यटकांनी भेट दिल्‍याचा व्‍यावसायिकांचा अंदाज असून, यामुळे कोट्यावधींची उलाढाल झालेली आहे. (Consecutive holidays boost tourism economy)

Loading content, please wait...

Related Stories

Nashik tourist restrictions during monsoon
UP
Markandeya Mountain development project in Nashik
Nashik
Marathi News Esakal
www.esakal.com