Nashik News : ‘गो ग्रीन’मुळे ग्राहकांची वार्षिक 120 रुपये बचत; नाशिक परिमंडलातील 44 हजार पर्यावरणस्नेहींचा पुढाकार

Nashik : ग्राहकांनी पुढाकार घेतगो ग्रीन’ सेवेचा लाभ घेत छापील वीजबिल नाकारून कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ऑनलाइन सेवेच्या पर्यायाचा वापर केला.
go green
go green esakal
Updated on

नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने टाकलेल्या पाऊलाला नाशिक परिमंडलातील ४४ हजार पर्यावरणस्नेही ग्राहकांनी पुढाकार घेतगो ग्रीन’ सेवेचा लाभ घेत छापील वीजबिल नाकारून कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ऑनलाइन सेवेच्या पर्यायाचा वापर केला. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये याप्रमाणे एकूण ४४ हजार ग्राहकांची ५२ लाख ८२ हजार रुपये वार्षिक बचत झाली आहे. परिमंडलातील ग्राहकांना सरळ सोप्या पद्धतीने गो-ग्रीन नोंदणी कशी करावी. (Consumers save 120 rupees annually due to Go Green An initiative of 44 thousand environmentalists in circle )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com