
नाशिक : शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलण्याबरोबरचं गांधीनगर व शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून मंजूर २८६ कोटी रुपयांचे काम मिळविण्यासाठी निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छित कंपन्यांना अधिक वेळ मिळावा व सर्व्हर डाऊनच्या तक्रारींच्या अनुषंगाने योजनेला सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.