
नाशिक : आडगाव हददीतील विडी कामगार नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून विशांत भोये या युवकाचा खून प्रकरणातील पाच संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. यातील एक महिला व दोघांना येवल्यातून तर, एक महिला व संशयिताचा समावेश आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सदरील कारवाई केली आहे.