Ashok kharat
sakal
Nashik Crime: अशोक खरात लैंगिक शोषणाच्या प्रकरणात एका रसायनामुळे गूढ वाढलेलं आहे. त्या रसायनाची फॉरेन्सिक तपासणी आणि रासायनिक विश्लेषण केलं, तरीही एसआयटीला निर्णायक यश आलेलं नाही. या प्रकरणात शहरातील दोन डॉक्टरांची चौकशी करण्यात आलेली आहे.