
नाशिक : हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चालू करण्याच्या बहाण्याने अज्ञात संशयिताने चालू केली आणि सिन्नर सर्व्हिसरोडच्या दिशेने चालवून नेली, तो परत आलाच नाही. दुचाकीचा मालक त्याची वाटच पहात थांबले. बराच वेळ होऊनही तो न आल्याने दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले.