Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Husband Attacks Wife’s Friend with Sickle in Nashik : नाशिकच्या पंचवटीतील गोदाघाट परिसरात पत्नीला मित्रासोबत पाहिल्याने संतप्त झालेल्या पतीने युवकावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत युवक जखमी झाला असून पोलिस तपास सुरू आहे.
Panchvati Nashik crime news

Panchvati Nashik crime news

esakal

Updated on

पंचवटी (नाशिक) : पत्नीला मित्राबरोबर फिरताना पाहून संतप्त झालेल्या पतीने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना गोदाघाटावरील दुतोंड्या हनुमान परिसरात (Goda Ghat Nashik incident) घडली. बुधवारी (ता. ४) सायंकाळी झालेल्या या हल्ल्यात कमल बेहरवा हा युवक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com