Nashik Crime News
esakal
नाशिक
Nashik Crime : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीनं घेतला गळफास; गावातील 35 वर्षीय तरुणासोबत ती...
Nashik Crime News : पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे मानसिक त्रास सहन करत असलेल्या ३५ वर्षीय पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : पत्नीचे गावातीलच एकाशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे ३५ वर्षीय पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Nashik Crime News) केली. आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेण्याबाबतचे मोबाईलवर स्टेटसही (Mobile Status) पतीने ठेवले होते.
