Nashik Crime News : पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला; वृद्धेच्या गळ्यातील पोत हिसकावली! CCTV फुटेजवरून शोध सुरू

Crime News : घरातील सारे सदस्य काही कामानिमित्ताने बाहेर गेलेले असताना त्यांच्या सासू राधाबाई गुंजाळ (७०) या घरात एकट्याच होत्या अन...
crime news
crime newsesakal
Updated on

Nashik Crime News : शहरात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचण्याचे प्रकार सुरू असतानाच आता घरात एकट्या राहणार्या महिलाही सुरक्षित नसल्याचा प्रकार अंबड हद्दीत घडला आहे. एकट्या वयोवृद्‌धेला गाठून संशयिताने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या संशयिताने वृद्‌धेला मारहाण करीत बांधून ठेवले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पोती ओढून पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. (old women chain snatched Search started from CCTV footage)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com