Nashik Crime: वकिलाविरोधात ॲट्रोसिटीसह बलात्कार, अवैध सावकारीचा गुन्हा दाखल; पीडितेचे अश्लिल व्हिडिओ काढून करीत होता ब्लॅकमेल

Crime News : ॲड. संजय हरिप्रसाद कनोजी (रा. तनिश पार्क, जेलरोड) असे संशयित वकीलाचे नाव असून, त्यास मंगळवारी (ता. ३) रात्री अटक करण्यात आली आहे.
Rape news
Rape newsesakal
Updated on

Nashik Crime : कामानिमित्ताने घरी बोलावून चहात गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर पीडितेवर अत्याचार करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. ते चित्रीकरण सोशल मीडियासह पीडितेच्या कुंटूंबियांना दाखवून बदनामीची धमकी देत पाच वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या वकीलाविरोधात नाशिकरोड पोलिसात ॲट्रोसिटी, बलात्कार आणि अवैध सावकारीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. संजय हरिप्रसाद कनोजी (रा. तनिश पार्क, जेलरोड) असे संशयित वकीलाचे नाव असून, त्यास मंगळवारी (ता. ३) रात्री अटक करण्यात आली आहे. (Rape with atrocity against lawyer case of illegal moneylender filed)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com