Shelter Property Expoesakal
नाशिक
Nashik Shelter Exhibition : सुटीचे औचित्य साधत ठक्कर डोममध्ये गर्दी; प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग
Latest Nashik News : ‘जीएसटी’च्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी सुटीचे औचित्य साधत नाशिककरांनी गर्दी केली.
नाशिक : ‘जीएसटी’च्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी सुटीचे औचित्य साधत नाशिककरांनी गर्दी केली. दुसऱ्या दिवशी शेल्टर प्रदर्शनात अनेकांनी स्वप्नातील घराला पसंती देत बुकिंग केले. रविवारी (ता. २२)ही मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने साईट व्हिजिटचे नियोजन करण्यात आले आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे बुधवार (ता. २५)पर्यंत त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमीसमोरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर-२०२४ गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.