

Nashik Cyber Crime : शहरातील राष्ट्रीय बँकेत चालू खाते सुरू करून सायबर भामट्याने बँकेलाच कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bank scammed by cyber crooks Fraud of crores by linking SIM cards)