Junior College Admission : एकलव्य निवासी शाळा प्रवेशासाठी 25 पर्यंत मुदत; अकरावी विज्ञान शाखेच्या 190 जागा रिक्त

College Admission : राज्यातील एकलव्य निवासी शाळांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे.
Admission
Admission esakal
Updated on

Junior College Admission : राज्यातील एकलव्य निवासी शाळांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. सद्यःस्थितीत उपलब्ध विज्ञान शाखेच्या ९०० जागांपैकी ७१० जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही १९० जागा रिक्त आहेत. उर्वरित प्रवेशासाठी २५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांच्या धर्तीवर शिक्षण मिळावे म्हणून आदिवासी विकास विभागाकडून अनेक उपाययोजना राबविल्या जातात. (Deadline for Eklavya Residential School Admission is up to 25 )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com