Nashik Dengue Cases : वातावरण बदलामुळे शहरात डेंगू सदृश्य आजार; दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी

Dengue Cases : विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव नागरिकांसह, लहान मुलांमध्येही होताना दिसत आहे.
nashik Dengue Update
nashik Dengue Update esakal
Updated on

सिन्नर : विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव नागरिकांसह, लहान मुलांमध्येही होताना दिसत आहे. ताप, खोकला, सर्दी अशा आजारांचा फैलाव झाल्याने दवाखाने व क्लिनिकमध्ये लहान मुले व पालकांची गर्दी दिसून येत आहे. सध्या शहरात डेंग्यू सदृश्य रुग्ण सापडत असल्याने लहान मुलांमधील तापाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. (Dengue disease cases increase in cities due to climate change )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com