Nashik News : सत्तेपासून वंचित असल्याने विरोधकांमध्ये वैफल्य : उपसभापती प्रा. नीलम गोऱ्हे

Nashik : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Speaking at the press conference, Deputy Chairman Dr. Neelam Gorhe.
Speaking at the press conference, Deputy Chairman Dr. Neelam Gorhe.esakal
Updated on

Nashik News : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यावर विरोधकांकडून टीकाटिप्पणी केली जात असून, जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. जे विरोध करीत आहेत, त्यांनीच कर्नाटक आणि झारखंड या राज्यांत निवडणुकीच्या तोंडावर अशा स्वरूपाच्या योजना राबविलेल्या आहेत. मुळात सत्तेपासून वंचित असल्याने त्यांच्यात वैफल्य आल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांवर केली आहे. (Deputy Chairman Prof Neelam Gorhe statement of Frustration among opposition as they are deprived of power )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com