.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने लहान सार्वजनिक मंडळासह घरगुती गणेशमूर्ती खरेदी व बुकिंगसाठी उत्सवप्रेमींची पावले डोंगरे वसतिगृह व गोल्फ क्लब मैदानाकडे वळू लागली आहेत. या मैदानांवर प्रामुख्याने शंभरच्या वर श्रीमूर्ती विक्री स्टॉल आहेत. या वेळी ग्राहक इकोफ्रेंडली गणेशोत्सवासाठी शाडू माती, सिंहासनाधीश्वर, रामल्ला गणेशमूर्तींना पसंती देत आहे. (Devotee steps towards Dongare vastigruh and Golf Club for ganesh idols )