Nashik Goda Ghat : भाविकांनी साधली शाही स्नानाची पर्वणी; मौनी अमावस्येनिमित्त रामतीर्थावर गर्दी

Latest Nashik News : मौनी अमावस्या व प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील शाही स्नानाची पर्वणी साधत बुधवारी (ता. २९) पहाटेपासून भाविकांनी रामतीर्थात पावन स्नानाची पर्वणी साधली.
On the occasion of Mouni Amavasya, devotees flocked to bathe in Godavari river which is Kumbhakshetra on Wednesday.
On the occasion of Mouni Amavasya, devotees flocked to bathe in Godavari river which is Kumbhakshetra on Wednesday.esakal
Updated on

नाशिक : मौनी अमावस्या व प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील शाही स्नानाची पर्वणी साधत बुधवारी (ता. २९) पहाटेपासून भाविकांनी रामतीर्थात पावन स्नानाची पर्वणी साधली. दिवसभर मोठी गर्दी उसळली होती. यानिमित्त विविध मंदिरांतही दर्शनासाठी झुंबड उडाली होती. दरम्यान, गोदाघाटावर भल्या पहाटेपासूनच भाविकांची वाहने मोठ्या संख्येने आल्याने अनेकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com