वणी - तालुक्यातील नळवाडपाडा येथे घराच्या छताचे लोखंडी पाईप ला शिकार पंप बांधन्यास गेलेल्या शेतकरी युवकांस त्या पाईप मध्ये विजप्रवाह उतरला असल्याने चिकटला असता त्यास वाचविण्यास गेलेली पत्नीस ही विजेचा धक्का बसून युवा दांपत्य शेतकरी मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.