National Health Program : जिल्हा शल्य चिकित्सक राज्यात दुसऱ्या स्थानी; आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे ऑक्टोबरचे गुणांकन जाहीर

Latest Nashik News : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकांच्या आधारे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने ४७.६५ गुणांसह राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
Civil Hospital Nashik
Civil Hospital Nashikesakal
Updated on

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकांच्या आधारे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने ४७.६५ गुणांसह राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने राज्यात पाचवा क्रमांक मिळविला. आरोग्य सेवा आयुक्तालयाने ऑक्टोबरची गुणांकन यादी सोमवारी (ता. ९) जाहीर केली. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य विभागाच्या सेवा उंचावल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com