Nashik MVP Marathon : 'नाशिक मविप्र मॅरेथॉन'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

Latest Nashik News : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे नवव्या राष्ट्रीय व चौदाव्या राज्यस्तरीय 'नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२५' स्पर्धेत चुरशीची शर्यत झाली.
Nashik MVP Marathon
Nashik MVP Marathonesakal
Updated on

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवार (ता.१२) पार पडलेल्या नवव्या राष्ट्रीय व चौदाव्या राज्यस्तरीय 'नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२५' स्पर्धेत चुरशीची शर्यत झाली. ४२ किलोमीटर अंतराच्‍या पूर्ण मॅरेथॉन स्‍पर्धेत मुळचा मुंबईचा व सध्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देत असलेला डॉ. कार्तिक करकेरा विजेता ठरला आहे. कार्तिकने २ तास २० मिनिटे वेळ नोंदवत स्‍पर्धा पूर्ण करतांना या स्‍पर्धेतील वेळेचा नवा विक्रम प्रस्‍थापित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com