Nashik Earthquake: तीन आठवड्यांत भूकंपाचे ३५ धक्के; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पेठ, सुरगाणा पुन्हा हादरला

Nashik Records Around 35 Earthquake Tremors in Three Weeks: नाशिक जिल्ह्यात तीन आठवड्यांत सुमारे ३५ भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत. पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुन्हा हादरे जाणवले; सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Nashik Earthquake

Nashik Earthquake

esakal

Updated on

गौरव जोशी

नाशिक: जिल्ह्यात २३ जुलैपासून भूकंपाचे सातत्याने धक्के बसत आहेत. साधारणत: तीन आठवड्यांत आतापर्यंत ३५ च्या आसपास धक्क्यांची नोंद झाली. सुरगाणा, कळवण, पेठ, त्र्यंबकेश्‍वर तसेच दिंडोरी या पाच तालुक्यांमध्ये धक्क्यांचे केंद्रबिंदू होते. त्यामध्ये आठ ऑगस्ट रोजी भनवड (ता. दिंडोरी) येथे सर्वाधिक ४.३ रिश्‍टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. इतर धक्क्यांची तीव्रता ४ रिश्‍टर स्केलपेक्षा कमी होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com