Nashik Earthquake: भूकंपाने नाशिक जिल्हा हादरला, 4 दिवसांत 7 सौम्य धक्के; सुरगाणा-दिंडोरीच्या भूगर्भीय रचनेचा परिणाम

Seven Earthquakes Recorded in Nashik in Four Days: नाशिक जिल्ह्यात सलग चार दिवसांत सात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Nashik Earthquake

Nashik Earthquake

esakal

Updated on

पंचवटी (नाशिक): जिल्ह्यात सलग चार दिवसांत सात वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या धक्क्यांमागे मोठ्या भूकंपाची तातडीची शक्यता असल्याचे कोणतेही संकेत नसल्याचा दिलासा भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला. सुरगाणा दिंडोरी परिसरातील भूगर्भीय रचनेमुळे कमी तीव्रतेचे आणि कमी खोलीवरील भूकंप वारंवार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com