Nashik News : नाशिककरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त उद्या वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर असेल प्रवेशबंदी

Traffic Advisory Issued in Nashik for Ramzan Eid : ‘रमजान ईद’ शनिवारी असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर भद्रकाली व त्र्यंबक रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रमजान ईदनिमित्ताने भद्रकालीत गर्दी होऊ शकते.
traffic diversion

traffic diversion

sakal

Updated on

नाशिक: मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘रमजान ईद’ शनिवारी (ता. २१) असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर भद्रकाली व त्र्यंबक रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रमजान ईदनिमित्ताने भद्रकालीत गर्दी होऊ शकते. तर त्र्यंबक रोडवरील इदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठणमुळे गर्दी होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai Agra Highway traffic congestion solution
Pune Solapur Highway Traffic Jam near Kedgaon
What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Traffic Advisory: Route Diversions Implemented Near Golibar Maidan for Bakri Eid
Marathi News Esakal
www.esakal.com