Nashik : ग्रामपंचायतींची नव्याने होणार प्रभाग रचना; जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 9 ठिकाणी होणार निवडणूक

Latest Nashik News : ग्रामपंचायतींची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केल्याने गावपातळीवर आता निवडणुकांचा धुरळा उडेल.
gram panchayat
gram panchayat esakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील १९३ ग्रामपंचायतींचा बिगुल लवकरच वाजणार आहे. तसेच, पुढील वर्षी मुदत संपणाऱ्या नऊ ग्रामपंचायतींची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केल्याने गावपातळीवर आता निवडणुकांचा धुरळा उडेल. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने १६ डिसेंबर २०२४ ला तहसीलदार प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com