Nashik Encroachment : आकाशवाणी केंद्र भागातील अतिक्रमण हटविले

Nashik News : गंगापूर रोड आकाशवाणी केंद्र आणि जॉगिंग परिसरात महापालिका पश्चिम विभागाकडून अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली.
Encroachment campaign carried out at Akashvani Kendra
Encroachment campaign carried out at Akashvani Kendraesakal

Nashik News : गंगापूर रोड आकाशवाणी केंद्र आणि जॉगिंग परिसरात महापालिका पश्चिम विभागाकडून अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. ट्रकभर भाजीपाला आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेला भाजीपाला अशोकस्तंभ येथील आधार आश्रमात देण्यात आला.

आकाशवाणी केंद्र आणि जॉगिंग ट्रॅक परिसरात अतिक्रमण वाढल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर.

विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विभागप्रमुख प्रवीण बागूल, बापू लांडगे, रमेश शिंदे, जावेद शेख, जगन्नाथ हामरे, सुनील कदम, संतोष पवार. (latest marathi news)

Encroachment campaign carried out at Akashvani Kendra
Nashik News : तिकीट आरक्षित करूनही कुचंबणा; रेल्वेगाड्यांत आरक्षण केलेल्या प्रवाशांची धावपळ

संजय सूर्यवंशी यांनी आकाशवाणी केंद्र, गंगापूर रोड जॉगिंग ट्रॅक येथील भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांचे अतिक्रमण काढले. कारवाईत जप्त केलेल्या भाजीपाला आणि फळे अशोकस्तंभ येथील आधार आश्रम देण्यात आले.

Encroachment campaign carried out at Akashvani Kendra
Nashik Unseasonal rain News : नांदुरी, सप्तशृंगगड परिसरास वादळासह पावसाने झोडपले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com