Nashik News : भाजपच्या बंडखोरांविरोधात कारवाईचे अस्त्र; 7 माजी नगरसेवकांसह 16 जणांची हकालपट्टी

Latest Nashik News : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करतं पक्षाशी थेट उघडपणे भूमिका घेणाऱ्यांवर अखेर मतदानाला ४८ तास शिल्लक राहिले असताना कारवाई करण्यात आली.
7 former corporators as weapon of action against BJP rebels
7 former corporators as weapon of action against BJP rebels esakal
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करतं पक्षाशी थेट उघडपणे भूमिका घेणाऱ्यांवर अखेर मतदानाला ४८ तास शिल्लक राहिले असताना कारवाई करण्यात आली. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी भाजपने गणेश गिते, दिनकर पाटील, कमलेश बोडके, रवींद्र धिवरे, इंदुमती नागरे, मधुकर हिंगमिरे, पल्लवी पाटील या सात माजी नगरसेवकांसह १६ जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com