Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

Fake godman Ashok Kharat used psychological tricks and data teams to deceive victims in Nashik case : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात ‘हॉट रीडिंग’ आणि ‘कोल्ड रीडिंग’ तंत्रांचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याचा मोठा खुलासा
Fake Godman Exposed: Nashik’s Ashok Kharat Used Psychological Tricks to Deceive Victims

Fake Godman Exposed: Nashik’s Ashok Kharat Used Psychological Tricks to Deceive Victims

esakal

Updated on

नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासात आता त्याची लोकांना फसवण्याची अत्यंत चलाख पद्धत उघड झाली आहे. अशोक खरात ग्राहकांची वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र दोन टीमचा वापर करत होता. या टीमकडून तो आधीच व्यक्तीच्या नातेवाईकांकडून, ओळखीच्या लोकांकडून किंवा रेफरन्सद्वारे माहिती गोळा करून ठेवत असे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com