Shalarth ID Scam : 841 बोगस शिक्षक अन् 160 कोटींची फसवणूक! शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा गळाला; भाजप नेत्याच्या अटकेने खळबळ, संस्थाचालकाच्या फलटणमधून आवळल्या मुसक्या

Nashik fake Shalarth scam investigation : नाशिकच्या १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ घोटाळ्यात एसआयटीने शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना ताब्यात घेतले. चार जिल्ह्यांतील ८४१ बनावट शालार्थ नोंदींचा तपास अधिक वेगाने सुरू आहे.
Nashik fake Shalarth scam investigation

Nashik fake Shalarth scam investigation

esakal

Updated on

जुने नाशिक : बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी आणखी एक मोठी कारवाई केली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील संजय गरुड या (Sanjay Garud detained in education scam) बड्या शिक्षण संस्थाचालकास एसआयटीने सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेतलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Shalarth Scam
Shalarth ID Scam
Shalarth ID Scam
Sanjay Garud Arrest Latest News
Marathi News Esakal
www.esakal.com