Nashik News: "गांजा अन् खसखस शेतीला परवानगी द्या!" ; शेतकऱ्याची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

Nashik Farmer Seeks Permission for Ganja and Poppy Cultivation : नाशिकच्या शेतकऱ्याची राष्ट्रपतींकडे अनोखी मागणी; गांजा आणि खसखस शेतीला परवानगी द्या
Nashik farmer Vijay Ramnath Shinde seeks permission for ganja and poppy cultivation through a representation submitted to President Droupadi Murmu

Nashik farmer Vijay Ramnath Shinde seeks permission for ganja and poppy cultivation through a representation submitted to President Droupadi Murmu

esakal

Updated on: 

शेतीमालाला मिळणारा अत्यल्प बाजारभाव, यंदाचे पर्जन्यमान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नाशिकमधील एका शेतकऱ्याने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अनोखी मागणी केली आहे. गांजा आणि खसखस लागवडीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सिन्नर तालुक्यातील सायाळे गावचे शेतकरी विजय रामनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा दाखला देत त्यांनी आपल्या मागणीचे समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. या निवेदनाची सध्या नाशिकसह राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...