नाशिक- नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण व्याज माफ करून मुद्दलाचे दहा हप्ते करून द्यावेत, हा ठराव मुंबईत एकमताने मंजूर झाल्यावरही ४ जुलैच्या सर्वसाधारण सभेत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या विरोधी करण्यात आलेला ठराव रद्द करावा व शेतकऱ्यांनी केलेला व्याजमाफीचा ठराव मंजूर करावा, या मागणीसाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शेतकरी आंदोलकांना घेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली.