interrupted power supply industry
interrupted power supply industryesakal

Nashik Problems of Industries : अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योग स्थलांतराची भीती!

Latest Nashik News : तातडीने उद्योगांच्या विषयाचे प्रश्न सोडविणे आवश्यक बनले आहे. यातून मोठ्या उद्योगांचे विस्तारीकरण तर सोडाच, उलट स्थलांतराचीच भीती अधिक निर्माण झाली आहे.
Published on

सातपूर : गेल्या काही वर्षांत नाशिक शहर व परिसरात तसेच नव्याने स्थापन झालेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे; परंतु असे असले तरी एकीकडे जागेची समस्या, तर दुसरीकडे उद्योग उभारूनही वीज वितरण व्यवस्थाच अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तातडीने उद्योगांच्या विषयाचे प्रश्न सोडविणे आवश्यक बनले आहे. यातून मोठ्या उद्योगांचे विस्तारीकरण तर सोडाच, उलट स्थलांतराचीच भीती अधिक निर्माण झाली आहे. (Fear of industry migration due to insufficient power supply)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com