Nashik News : 10 हजार रुपयांचा दंड वसूल; तारवालानगरला महापालिकेसह अन्न-औषध विभागाची कारवाई

Nashik : तारवाला नगर परिसरातील एका मोकळ्या जागेत जैविक अर्थात बायोमेडिकल कचरा मनपाच्या घनकचरा कर्मचाऱ्यांना आढळला.
A fine of Rs.10,000 will be levied
A fine of Rs.10,000 will be leviedesakal
Updated on: 

Nashik News : तारवाला नगर परिसरातील एका मोकळ्या जागेत जैविक अर्थात बायोमेडिकल कचरा मनपाच्या घनकचरा कर्मचाऱ्यांना आढळला. याबाबत कोणताही पुरावा हाती नसताना अन्न-औषध प्रशासनाच्या मदतीने संबंधिताचा शोध घेऊन १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर संबंधित जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाठविला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरिक्षक राकेश साबळे व प्रमोद बागूल हे दोघे गुरुवारी (ता.२९) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास राजमाता मंगल कार्यालय, तलाठी कॉलनी लिंकरोडने तारावला नगर येथे जात होते. (fine of 10 thousand rupees was collected from Tarwala Nagar by food and drug department)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com