Nashik: फायर ऑडिट अहवाल सादर न केल्यास कारवाई; मार्चपासून आस्थपणांचा वीज, पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा

Latest Nashik News : महापालिका हद्दीतील रुग्णालयांना वर्षातून दोनदा फायर ऑडिट करून त्यासंदर्भात अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
Fire Audit
Fire auditesakal
Updated on

नाशिक : महापालिका हद्दीतील रुग्णालयांना वर्षातून दोनदा फायर ऑडिट करून त्यासंदर्भात अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेने अग्निरोधक यंत्रणा बसविलेल्या शहरातील सर्वच आस्थापनांना नोटीस बजावून २८ फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर न केल्यास मार्चपासून इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याबरोबरच वेळ पडल्यास इमारत सीलबंद करण्याचा इशारा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com