Nashik Flood: नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती कायम; बाजारात पाणी, त्र्यंबकेश्वरात वीजपुरवठा ठप्प

Flood Situation Continues in Nashik: नाशिकमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी गोदावरी नदीची पूरस्थिती कायम असून सराफ बाजारासह अनेक भागांत पाणी शिरले आहे.
Nashik Flood

Nashik Flood

esakal

Updated on

नाशिक: शहर व परिसरात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी नद्यांना असलेली पूरस्थिती कायम होती. गोदावरी नदीच्या पुराचे पाणी गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास काठावरील सराफ बाजारात घुसल्याने मोठे नुकसान झाले. दिवसभर दुकानातील पाणी आणि गाळ उपसण्याचे काम सुरू होते. त्र्यंबकेश्वर शहरातही गल्लोगल्ली गाळ साचला असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातील वीजपुरवठा अजूनही पूर्ववत झाला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com