.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik Teacher Hunger Strike : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शाळांमध्ये संगणक, कला, क्रीडा कंत्राटी शिक्षक यांना पूर्वीप्रमाणे शासनाने पुनर्नियुक्ती द्यावी यासाठी कंत्राटी कला, क्रीडा, संगणक कृती समितीतर्फे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाबाहेर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. (Food hunger strike by contract teachers of Adivasi Vikas)