Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

Who is Ashok Kharat and What is the Nashik Fraud Case? : नाशिकमध्ये अशोक खरात या भोंदू तांत्रिकाने मंत्र-तंत्राच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप असून, एसआयटी चौकशी सुरू झाली आहे.
Ashok Kharat Nashik fraud case details

Ashok Kharat Nashik fraud case details

esakal

Updated on

नाशिक : कॅप्टन अशोक खरात या भोंदू तांत्रिकाचे नाव आज प्रत्येकाच्या ओठी आहे. अनेक राजकारणी, मंत्री, महिला आणि अधिकारी त्याच्या षडयंत्रात गोवले गेल्याची चर्चा आहे. त्याच्या सहकाऱ्यानेच त्याचे बिंग आता फोडले, तक्रार दाखल झाल्यानंतर राज्य शासनाने एसआयटी चौकशी नेमली (Nashik Fake Tantrik Scam) आहे. मात्र ‘सकाळ’ने पंचवीस वर्षांपूर्वीच त्याची भोंदूगिरी उघड करत वृत्तमालिका प्रसिद्ध करून त्याचा खरा चेहरा जनतेसमोर आणला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com