SAKAL Impact : जिल्हा उद्योग केंद्राचे कार्यालय स्थलांतर; नवीन इमारतीसाठी सुमारे वीस कोटींचा निधी मंजूर

SAKAL Impact : उद्योगांच्या सवलती आणि समस्या निवारण करणारे केंद्र म्हणून नावारूपाला आलेले नाशिक जिल्हा उद्योग केंद्र विविध समस्यांतून जात आहे.
SAKAL IMPACT
SAKAL IMPACTesakal
Updated on

SAKAL Impact : देशात सर्वाधिक उद्योगांची नोंदणी करण्यापासून विविध उद्योगांच्या सवलती आणि समस्या निवारण करणारे केंद्र म्हणून नावारूपाला आलेले नाशिक जिल्हा उद्योग केंद्र विविध समस्यांतून जात आहे. या केंद्राच्या जागेवर दलालांसह बिल्डरचा ‘डोळा’ असल्याचे ‘सकाळ’ने उघड केल्यानंतर या प्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालत या जागेवर आता सुमारे २० कोटींचा निधी मंजूर केल्याने भव्य इमारत उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Fund of about twenty crore approved for shifting office of District Industry Center to new building )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com