Nashik Ganesh Visarjan Miravnuk 2024 : तयारी बाप्पाच्या निरोपाची! विसर्जन मार्गांवरील वाहतूक मार्गात बदल

Latest Ganeshotsav 2024 News : नाशिक, नाशिक रोड व देवळाली येथील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांचा आढावा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला.
वाकडी बारव ते रामतीर्थ गणेश विसर्जन मार्ग.
वाकडी बारव ते रामतीर्थ गणेश विसर्जन मार्ग.esakal
Updated on

Nashik Ganesh Visarjan Miravnuk 2024 : श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नाशिक शहर, नाशिक रोड, गंगापूर या ठिकाणी मिरवणुकीच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. मंगळवारी (ता. १७) सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत बदल राहणार आहेत.

असे आदेश शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत. तसेच, नाशिक, नाशिक रोड व देवळाली येथील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांचा आढावा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला. (Preparing for Bappas Farewell)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com