Nashik News : बाजारपेठेत रात्री फिरणार घंटागाडी; सणासुदीत अधिक कचरा होत असल्याने निर्णय

Latest Nashik News : एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे बाजारपेठेमध्ये दिवाळीची खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे.
NMC Garbage Truck
NMC Garbage Truckesakal
Updated on

नाशिक : एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे बाजारपेठेमध्ये दिवाळीची खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. वाढती गर्दी व खरेदीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात रात्रीदेखील स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्रीदेखील घंटागाडीच्या माध्यमातून बाजारपेठेतील कचरा उचलला जाणार आहे. शहर व परिसरात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. (garbage Truck will move at night in market decision is because festive season)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com