Latest Nashik News
Metro Ceramic Style shop damaged due to cylinder blast,esakal

Nashik News : अशोकनगरला रिक्षामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापराचा विषय पुन्हा ऐरणीवर

Latest Nashik News : अशोकनगर बस स्टॉप येथे रिक्षामध्ये चहा विक्री करत असताना गॅस सिलिंडरचा स्‌फोट झाला. सुदैवाने या कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून व्यावसायिकाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले.
Published on

सातपूर : अशोकनगर बस स्टॉप येथे रिक्षामध्ये चहा विक्री करत असताना गॅस सिलिंडरचा स्‌फोट झाला. सुदैवाने या कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून व्यावसायिकाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. या घटनेने व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशोकनगर शेवटच्या बस स्टॉपजवळ भाऊसाहेब कदम यांनी रिक्षाचे रूपांतर चहा टपरीमध्ये केले होते. यात ते चहा विक्रीचा व्यवसायात करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com