Women inspecting the Gauri Ganapati Special Customer Peth.
Women inspecting the Gauri Ganapati Special Customer Peth.esakal

Nashik Ganesh Utsav 2024: गौरी गणपतीची बाजारपेठ एकाच छताखाली; उद्योगिनी प्रतिष्ठान, ‘स्वावलंबी भारत’ चा उपक्रम

येत्या काही दिवसांत गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. यासाठी घरात अनेक बारीकसारीक गोष्टींची आवश्यकता भासते.
Published on

Nashik Ganesh Utsav 2024 : येत्या काही दिवसांत गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. यासाठी घरात अनेक बारीकसारीक गोष्टींची आवश्यकता भासते. गौरी गणपतीची आरास, धूप अगरबत्ती, वस्त्रे, नैवेद्य, फराळाचे पदार्थ, दागदागिने, वाळवणाचे, उपवासाचे पदार्थ अशा नाना वस्तू लागतात. या वस्तू खरेदीसाठी प्रत्येकवेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागते. हे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळाले तर, महिलांचे काम किती सोपे होईल. (Gauri Ganesh market under one roof at rani bhavan )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com