PM Modi gold buying appeal impact
esakal
नाशिक : सोन्याच्या वृद्धीसाठी गुरुपुष्यामृत योग महत्त्वाचा मानला जातो, पंतप्रधान मोदी यांनी ‘सोने घेऊ नका’ असे आवाहन (Guru Pushyamrit Yog gold buying in Nashik) केल्यानंतरचे हे पहिले गुरुपुष्यामृत होते. त्यामुळे याकडे सर्व बाजाराचे लक्ष लागले होते. मोदी यांच्या आवाहनाचा परिणाम म्हणून सराफ बाजारात मुहूर्ताच्या दिवशी अत्यंत कमी प्रमाणात विक्री झाली.