Nashik Rain Alert : पर्यटकांना मोठा झटका! अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे अंजनेरी, हरिहर गड अन् दुगारवाडी धबधब्याकडे जाणारे रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Trimbakeshwar heavy rainfall warning : नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांसाठी धबधबे बंद करण्यात आले आहेत.
Nashik tourist places closed due to rain

Nashik tourist places closed due to rain

esakal

Updated on

नाशिक : नाशिकसह तालुका, त्र्यंबकेश्वर आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसाचा इशारा वर्तविण्यात आल्याने नाशिक शहर व ग्रामीण पोलिस ‘अलर्ट मोड’वर आले (Nashik heavy rain alert today) आहेत. त्या अनुषंगाने पोलिस यंत्रणेने धबधबे, पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते बंद केले असून, गोदाकाठ परिसरावर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच, शहरातील गोदाघाटावरही बारकाईने नजर ठेवतानाच पोलिसांची पथके तैनात केली जाणार आहेत. यासह येथील नागरिकांना आवश्‍यक सूचना देण्यात आल्या आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com